नीट, जेईई प्रवेश परीक्षा घेण्याला सर्वोच्च न्यायालयाची मंजूरी
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा एनईईटी तसंच जेईई या दोन्ही परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घेण्याचा मार्ग खुला झाला आहे. या परीक्षांवर आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. त्यामुळे आता एनईईटी १३ सप्टेंबरला तर जेईई १ ते ६ सप्टेंबर दरम्यान होणार आहे.