Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोनाविषयक जनजागृती मोहिमेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, सर्वांनी कोरोनाविरुध्दच्या लढाईत एकत्र येण्याचं केलं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक ट्वीट करत, सर्व जनतेला कोरोनाविरुध्दच्या लढाईत एकत्र येण्याचे आवाहन केले. कोरोनाविरुद्धच्या महत्वपूर्ण संदेशाचा पुनरुच्चार करत, त्यांनी म्हटले. “मास्क वापरा, हात धुवा आणि सामाजिक अंतर राखा आणि ‘दो गज की दुरी’या मंत्राचे पालन करा. आपण सर्वजण एकत्रितपणे कोविड-19 विरुद्धचे युध्द जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या लढाईत जनसहभाग वाढावा, या उद्देशाने ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत, सर्वांना कोविड-19 विषयक प्रतिज्ञा दिली जाईल. केंद्र सरकारची विविध मंत्रालये/विभाग तसेच राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेशांकडून एक सुनियोजित आराखड्याची अंमलबजावणी केली जाईल. त्याची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :–

Let us #Unite2FightCorona!

Let us always remember:

Wear a mask.

Wash hands.

Follow social distancing.

Practice ‘Do Gaj Ki Doori.’

Together, we will succeed.

Together, we will win against COVID-19. pic.twitter.com/x5bymQpqjx

— Narendra Modi (@narendramodi) October 8, 2020

Exit mobile version