Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ६९५ अंकांची घसरण

मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारातल्या मिश्र स्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारात आज घसरण राहिली आणि निर्देशांक ६९५ अंकांनी घसरून ४३ हजार ८२८ अंकांवर बंद झाला.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज १९७ अंकांनी घसरला आणि १२ हजार ८५८ अंकांवर बंद झाला.

डॉलरच्या तुलनेत रुपया आज दहा पैशानी मजबूत झाला आणि त्याचे मूल्य ७३ रुपये ९१ पैसे प्रति डॉलर इतके झाले.

Exit mobile version