Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आखिल भारतीय व्यापार संघ, सीएआयटी आणि एआयटीडब्लूए या वाहतूकदारांच्या संघटना बंदपासून दूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आखिल भारतीय व्यापार संघ, सीएआयटी आणि एआयटीडब्लूए या वाहतूकदारांच्या संघटनांनी बंदमध्ये सहभागी नसल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान देशातीन कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालायनं राज्यांना मार्गदर्शक सूचना पाठवल्या असून दक्ष राहण्याचे निर्देश दिले आहेत, तसंच कोविड-१९ शी संबंधित सूचनांचं पालन व्हावं असंही म्हटलं आहे.

Exit mobile version