Site icon साप्ताहिक एकच ध्येय

स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवारवाड्यावर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते ध्वजारोहण

????????????????????????????????????

पुणे : स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवारवाड्यावर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण संपन्न झाले.

याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, जिल्हा नियोजन अधिकारी प्रमोद केंभावी, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, भानुदास गायकवाड, तसेच महसूल आणि इतर विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version