Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अमली पदार्थ नियंत्रण विभागामार्फत करण जोहरला नोटीस

मुंबई (वृत्तसंस्था) : अमली पदार्थ नियंत्रण विभागाने चित्रपट निर्माते दिग्दर्शक करण जोहर यांना नोटीस पाठवली आहे. 2019 मध्ये जोहर यांनी एका पार्टीचं आयोजन केलं होतं.

त्याची चित्रफीत व्हायरल झाली असून त्या पार्टीमध्ये उपस्थित असलेल्यांपैकी बहुतांश जण, धुंदीत असल्याचं दिसत होतं. या संदर्भात सविस्तर खुलासा व्हावा असं या नोटीशीत म्हटलं आहे. दरम्यान जोहर यांनी या आरोपांचा इन्कार केला आहे.

Exit mobile version