मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशाकांत दिवसअखेर ४३७ अंकांची वाढ
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशाकांत आज दिवसअखेर ४३७ अंकांची वाढ झाली, आणि तो ४६ हजार ४४४ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही १३५ अंकांची वाढ झाली आणि तो १३ हजार ६०१ अंकांवर बंद झाला.