मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे भरगच्च कार्यक्रम
Ekach Dheya
मुंबई : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात लेखक संवाद, ग्रंथ प्रकाशन, अनुवाद अनुभव कथन, काव्यसंमेलन, परिसंवाद आणि ग्रंथ प्रदर्शन यासारखे बहुविध कार्यक्रम होणार आहेत.
दि १४/०१/२०२१ रोजी लेखकसंवादमध्ये लेखक राजन गवस हे असतील तर – संवादक डॉ.गोविंद काजरेकर राहतील. लेखक अनिल मेहता यांचेसोबत – संवादक राजन गवस हे असतील मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर इथे हा कार्यक्रम होणार आहे.
दि.१८/०१/२०२१ रोजी ‘पधारो म्हारो देस’ : विष्णू पावले, मराठी पोवाडा (तीन भाग) : डॉ.सयाजी गायकवाड या ग्रंथांचे प्रकाशन डॉ.बी.एम.हिर्डेकर यांच्या हस्ते होणार आहे. कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के मराठी विभाग, हे उपस्थित असतील हा कार्यक्रम शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे होणार आहे.
व्याख्यान विषय : इतिहास आणि साहित्येतिहास डॉ.शिवाजीराव बोकडे डॉ.पी. विठ्ठल मराठी विभाग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे होणार आहे.
दि. १९/०१/२०२१ रोजी व्याख्यान विषय : मराठी साहित्याचे उर्दू भाषांतर डॉ.असलम मिर्झा, डॉ.रमेश ढगे मराठी विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे असेल.
व्याख्यान विषय : मराठी भाषेची उपयोगिता अशोक पाटील दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर.
दि.२०/०१/२०२१ रोजी स्मरण अरुण कोलटकरांचे. प्रा.श्रीकृष्ण कालगावकर,प्रा.अरुण चव्हाण, अध्यक्ष : प्रा.अविनाश सप्रे मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
व्याख्यान विषय :- मंगेश डबराल यांची कविता : अनुवाद-अनुभवकथन डॉ.बलवंत जेऊरकर, मराठी विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
व्याख्यान विषय : मराठी साहित्य आणि बोली, डॉ.जयद्रथ जाधव डॉ.केशव देशमुख, मराठी विभाग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
दि.२१/०१/२०२१ रोजी व्याख्यान विषय :- शरच्चंद्र मुक्तिबोधांची कविता, श्री.हेमंत खडके, मराठी विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
काव्यसंमेलन भाग – १ सहभागी कवयित्री :- अनुपमा उजगरे, योगिनी राऊळ, अनुराधा नेरुरकर, अनुजा जोशी, कल्पना दुधाळ कोकण मराठी साहित्य परिषद, युवा शक्ती.
व्याख्यान विषय : बदलती वाचनसंस्कृती डॉ.स्वाती दामोदरे, डॉ.शैलजा वाडीकर मराठी विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
कवीसंमेलन अध्यक्ष : रफीक सुरज, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर
दि. २२/०१/२०२१ व्याख्यान विषय : सीमा प्रदेशातील मराठी बोली डॉ.विठ्ठल जंबाले, डॉ.वैजनाथ अनमुलवाड, मराठी विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
दि.२३/०१/२०२१ कथालेखन व कथाकथन कार्यशाळा श्री. सतीश चिंदरकर, श्रीमती सुमन नवलकर, अनुयोग शिक्षण संस्था, वांद्रे, मुंबई
व्याख्यान विषय :- मराठी कवितेची बदलती भाषा श्री.गणेश कनाटे मराठी भाषा व वाङ्मय विभाग डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
एकदिवसीय नवलेखक कार्यशाळा नामदेव माळी, नामदेव भोसले,दयासागर बन्ने, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर
दि.२४/०१/२०२१ परिसंवाद विषय :- मातृभाषेतून शिक्षण का ? श्रीमती माधवी कुंटे, पालक, शिक्षक व विद्यार्थी, अनुयोग शिक्षण संस्था, वांद्रे, मुंबई
दि.२५/०१/२०२१ अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या माहितीचे प्रदर्शन, सर्व विद्यार्थी अनुयोग शिक्षण संस्था, वांद्रे, मुंबई
व्याख्यान विषय :- अनुवाद लेखन श्री.रवींद्र गुर्जर, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे
व्याख्यान विषय : संगणक आणि मोबाईलवर मराठी भाषेचा वापर डॉ.सचिन नरंगले
डॉ.निलेश देशमुख, मराठी विभाग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
कविसंमेलन अध्यक्ष : श्री.भीमराव धुळूबुळू, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर
दि.२६/०१/२०२१ मराठी भाषा गौरव गीते, देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम विद्यार्थी अनुयोग शिक्षण संस्था, वांद्रे, मुंबई
दि.२७/०१/२०२१ बालकवी संमेलन वर्ग १० वी पर्यंतचे विद्यार्थी, मराठी विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
निबंध लेखन स्पर्धा, पदवी व पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थी, मराठी विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
कवीसंमेलन अध्यक्ष : शेख इकबाल मिन्ने, सहभागी कवी :डी.के.शेख, स्वाती शिंदे-पवार, व्यंकटेश चौधरी, विद्या सुर्वे-बोरसे, स्वप्नदिप्ती कडू, कविता आत्राम, नारायण पुरी, गणेश घुले, हणमंत चांदगुडे, दयासागर बन्ने, मराठी विभाग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
पाठ्यपुस्तकातील लेखक भेट – संवाद, नामदेव माळी, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर
दि.२८/०१/२०२१ एकांकिका, नाटिका, एकपात्री शिक्षक व विद्यार्थी अनुयोग शिक्षण संस्था,वांद्रे, मुंबई साहित्य अभिवाचन : साहित्यातील वैशिष्ट्यपूर्ण उताऱ्यांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागातील व संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी. मराठी विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
काव्यसंमेलन भाग – 2 सहभागी कवयित्री :- प्रिया जामकर, योगिनी पांडे सातारकर,वंदना महाजन, पद्मरेखा धनकर, सुजाता महाजन, कोकण मराठी साहित्य परिषद, युवा शक्ती, पंडित आवळीकर काव्य पुरस्कार वितरण समारंभ वसंत आबाजी डहाके, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
दि.१४ जानेवारी ते २८ जानेवारी २०२१ लेखकसंवाद महादेव मोरे – संवादक डॉ.रमेश साळुंखे, मोहन पाटील – संवादक डॉ.रफिक सुरज, माया नारकर – संवादक डॉ.तृप्ती करेकट्टी, कृष्णात खोत – संवादक प्रा.रणधीर शिंदे, किरण गुरव – संवादक नंदकुमार मोरे,नामदेव माळी – संवादक डॉ.एकनाथ पाटील, संपत मोरे – संवादक प्रदीप देशमुख शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर,