Site icon साप्ताहिक एकच ध्येय

प्रधानमंत्री येत्या ३१ जानेवारीला त्यांच्या मन की बात या कार्यक्रमाअंतर्गत देशवासियांशी संवाद साधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३१ जानेवारीला त्यांच्या मन की बात या आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मासिक कार्यक्रमाअंतर्गत देशातल्या आणि परदेशातल्या लोकांशी हितगुज करणार आहेत.

मन की बात च्या या ७३ व्या भागासाठी लोकांनी आपल्या सूचना पाठवाव्यात असं आवाहन मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशाद्वारे केलं आहे. नमो अॅप किंवा माय जीओव्ही या खुल्या मंचांद्वारेही लोक आपल्या सूचना पाठवू शकतात.

Exit mobile version