Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यपाल यांच्या हस्ते गणित आणि संगित विषयावरच्या ‘प्रेरणा’ या हिंदी विशेंषांकाचं राजभवन इथं प्रकाशन

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज गणित आणि संगित विषयावरच्या ‘प्रेरणा’ या हिंदी विशेंषांकाचं राजभवन इथं आज प्रकाशन झालं. न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीच्या हिंदी विभागानं प्रेरणा विशेषांकाचं प्रकाशन केलं आहे.

न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीचे उप महाव्यवस्थापक अंजन डे, व्यवस्थापक ए के लोंगानी, प्रेरणाचे संपादक डॉ अमरीश सिन्हा, अतिथी संपादक शशी भूषण तसंच न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version