Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारत – इंग्लंड दरम्यान दुसरा क्रिकेट कसोटी सामना चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड दरम्यान दुसरा क्रिकेट कसोटी सामना आजपासून चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे.

चार क्रिकेट सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना जिंकून इंग्लंड १-० ने आघाडीवर आहे.

Exit mobile version