Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देहूतील बिजोत्सव होणारच, सरकार दहशत माजवतंय : बंडातात्या कराडकर

पुणे : संपूर्ण महाराष्ट्रात सर्व काही सुरळीत सुरू झाले आहे. आठवडा बाजार, व्यापारी पेठा पूर्ण क्षमतेने सुरू असतानाही फक्त वारकरी उत्सवावरच सरकार निर्बंध लादत आहे. त्यामुळे सरकारच्या कोणत्याही निर्बंधास न जुमानता सोमवार ता.२९ रोजी श्रीक्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या बीज उत्सवासाठी वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. सरकारने दडपशाही केली तर अटक करून घेऊ, असे युवकमित्र ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Satara | देहूतला बिजोत्सव होणारच, सरकार दहशत माजवतंय | बंडातात्या कराडकर | ABP Majha

Exit mobile version