Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जेनेरिक औषधांच्या दुकानांचे स्थान दर्शवणाऱ्या ‘जनौषधी सुगम’ मोबाइल ॲप्लिकेशनचे अनावरण

जनौषधी सुविधा सॅनिटरी नॅपकिन आता एक रुपयात

नवी दिल्ली : जेनेरिक औषधांच्या दुकानांचे स्थान दर्शवणाऱ्या ‘जनौषधी सुगम’ मोबाइल ॲप्लिकेशनचे अनावरण आज नवी दिल्ली इथे रसायने आणि खत मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांच्या हस्ते झाले.

जनऔषधी सुविधा ऑक्झो-बायोडिग्रेबल सॅनिटरी नॅपकिन, प्रति पॅड एक रुपया दराने पंतप्रधान भारतीय जनौषधी केंद्रात उपलब्ध होईल, अशी घोषणाही त्यांनी केली. यामुळे देशातील दारिद्रय रेषेखालील बायकांना स्वच्छता, स्वास्थ्य आणि सुविधा मिळेल

Exit mobile version