Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आयएनएस तरकश सेनेगलमधल्या डकार इथे दाखल

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची आयएनएस तरकश सेनेगलमधल्या डकार इथे दाखल झाली आहे. भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडच्या ताफ्यातली ही नौका असून, ती सेनेगलच्या तीन दिवसांच्या भेटीवर आहे. नौकेची धुरा कॅप्टन सतीश वासुदेव यांच्याकडे असून, आधुनिक शस्त्रे आणि सेन्सर्सनी ती सज्ज आहे.

डकार इथल्या भेटीदरम्यान सेनेगलमधले विविध शासकीय अधिकारी आणि मान्यवर नौकेला भेट देणार आहे. सेनेगलच्या नौदलासोबतही चर्चा होणार आहे.

Exit mobile version