Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आपल्या नेतृत्वातल्या सरकारने केवळ सरकार म्हणून नाही तर, टीम इंडिया म्हणून काम गेल्याने, गेल्या ७ दशकांमधे न घडलेल्या गोष्टी ७ वर्षात घडू शकल्या – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

New Delhi: Prime Minister Narendra Modi addresses the nation on the issues related to COVID-19 and existing lockdown, in New Delhi on Apr 14, 2020. The PM on Tuesday commended people of the nation for celebrating festivals by staying at home during the lockdown period. In his address to the nation, Modi announced that based on the suggestions of the state governments and experts, the nationwide lockdown has been extended till May 3. Earlier, a 21-day lockdown was imposed in the country which was in effect till today. (Photo: IANS)

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारच्या कार्यकाळाला आज ७ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमीत्तानं, केंद्र सरकारनं देशाच्या विकासासाठी उचललेली पाऊलं, घेतलेले धोरणात्मक निर्णय, राबवलेल्या योजनांचा आढावा त्यांनी आजच्या मन की बातमधे घेतला. यामुळे लाभ झालेल्या, देशभरातल्या अनेक कुटुंबांच्या आशीर्वादामुळेच आपला देश सामर्थ्यानं, विकासाच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं.आपण केवळ सरकार म्हणून काम करण्या ऐवजी टीम इंडिया म्हणून काम केल्यानं, गेल्या ७ दशकांमधे न घडलेल्या गोष्टी ७ वर्षात घडू शकल्या असं त्यांनी सांगितलं.

Exit mobile version