Site icon साप्ताहिक एकच ध्येय

प्रधानमंत्री येत्या सोमवारी ७ व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या मुख्य कार्यक्रमाला संबोधित करणार

The Prime Minister, Shri Narendra Modi addressing the Malayala Manorama News Conclave 2019 in Kochi via video conferencing, in New Delhi on August 30, 2019.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारी सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या मुख्य कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत.

कोविड-१९ मुळे आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२१ च्या मुख्य कार्यक्रमाचं दूरदर्शन वरून थेट प्रसारण केले जाणार आहे दूरदर्शन च्या सर्व वाहिन्या सकाळी साडे सहा वाजता या प्रसारणाला  सुरुवात करणार आहेत.

योगासनानंतर सकाळी सात वाजल्यापासून पावणे आठ वाजेपर्यंत प्रधानमंत्री संबोधन करणार आहेत सुरक्षिततेच्या कारणास्तव लाखो लोक आपल्या घरातूनच योगासनं करून या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

Exit mobile version