Site icon साप्ताहिक एकच ध्येय

यवतमाळ जिल्ह्यातल्या वाघिणीची हत्या झाल्याप्रकरणी ३ जणांना अटक

मुंबई (वृत्तसंस्था) : यवतमाळ जिल्ह्यातल्या मारेगाव वनपरीक्षेत्रात एका पट्टेदार वाघिणीची हत्या झाल्याप्रकरणी ३ जणांना अटक झाली आहे. सोनेगाव जवळ आसन -उजाड शिवारात एका नाल्याजवळ वाघिणीचा मृतदेह २३ मार्चला आढळला होता. त्यानंतर वनविभाग आणि पोलिसांनी गुप्त माहितीवरून कारवाई करत या तिघांना काल पकडलं.

Exit mobile version