Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशात काल एकाच दिवशी ८६ लाख १६ हजार ३७३ लाभार्थ्यांचे लसीकरण

PRAYAGRAJ, JUNE 19 (UNI):- Beneficiaries receives a dose of COVID-19 vaccine, amidst the spread of the coronavirus disease (COVID-19), at Railway hospital in Prayagraj on Saturday. UNI PHOTO-8U

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल एकाच दिवसात कोविड प्रतिबंधक लशीच्या ८६ लाख १६ हजार ३७३ मात्रा लाभार्थ्यांना देत भारताने एक मैलाचा दगड रोवला. याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ही विक्रमी कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले आहे. देशात आतापर्यंत २८ कोटी ८७ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितले.

Exit mobile version