Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले सिद्धीविनायकाचे दर्शन

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुंबईच्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.

यावेळी श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी त्यांचे स्वागत केले. गुरुवारी संध्याकाळी श्री.कोश्यारी राजभवन येथे राज्यपाल पदाची शपथ घेणार आहेत.

Exit mobile version