Site icon साप्ताहिक एकच ध्येय

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची नवी मार्गदर्शिका जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं विविध बॅंका आणि इतर वित्तीय संस्थाना, लंडन इंटरनेट बँक ऑफर्ड रेट पासून दूर राहण्यासाठीची एक मार्गदर्शिका जारी केली आहे. काल मुंबईत जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात आरबीआयनं म्हटलं आहे की, एलआयबीओआरचा बेंचमार्क वापरणाऱ्या बँका आणि वित्तीय संस्थांनी नवीन वित्तीय करारामध्ये प्रवेश करणं टाळलं पाहिजे. त्याऐवजी व्यापकपणे स्वीकारलेला वैकल्पिक संदर्भ दर वापरणे योग्य असल्याचं आरबीआय नं म्हटले आहे .

Exit mobile version