Site icon साप्ताहिक एकच ध्येय

उत्तरप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट

मुंबई उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्य यांनी मंगळवारी (दि. 10) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक महामंडळदादासाहेब फाळके चित्रनगरीमुंबईचे उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा उपस्थित होते.

Exit mobile version