Site icon साप्ताहिक एकच ध्येय

केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२० चे निकाल जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२० चे निकाल काल जाहीर करण्यात आले. यामध्ये ७६१ उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे. शुभम कुमार देशांत प्रथम, जागृती अवस्थी द्वितीय तर अंकिता जैन तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.

Exit mobile version