Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारतीय सेना दलांचं आधुनिकीकरण आणि परिचालनासाठी १३ हजार १६५ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेनं अर्थात डीएसीनं भारतीय सेना दलांचं आधुनिकीकरण आणि परिचालनासाठी १३ हजार १६५ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. त्यात हेलिकॉप्टर्स, मार्गदर्शित युद्धसामग्री आणि रॉकेट दारुगोळा खरेदीला मंजुरी दिली आहे. तसंच हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून ३ हजार ८५० कोटी रुपयांची २५ एएलएच मार्क थ्री या भारतीय बनावटीच्या हेलिकॉप्टर्सची खरेदी करीयला देखील डीएसीनं मान्यता दिली आहे.

Exit mobile version