पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या उत्तम कामगिरी बद्दल त्यांचे सत्कार व अभिनंदन : अजित प्रकाश संचेती
Ekach Dheya
पुणे : पुण्यात एका कबड्डीपट्टू 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातूनकोयत्याने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना बिबेवाडीमध्ये घडली आहे. तीन तरुणांनी या मुलीवर कोयत्याने हल्ला चढवला होता. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी परिसरातील यश लॉन्स इथं ही घटना घडली. क्षितिजा अनंत व्यवहारे (वय 14, रा, अप्पर, बिबवेवाडी) असं मृत तरुणीचं नाव आहे,नूतन होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय सांगली इथे भरती शहरात एकतर्फी प्रेमातून कबड्डीपटू मुलीचा खून झाल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणी बिबेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आणि आशा दभाव आणि प्रचंड तणावाच्या वातावरण असताना तेथील पी आय सौ अनिता हिरवकर मॅडम व गुन्हे शाखेची टीम बिबवेवाडी पोलीस यांनी बड्या शितापीने आरोपीना 12 तासात अटक केली याबद्दल भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे महासचिव महा,राज्य श्री अजित संचेती, दीपक पिंपळे, नवनाथ गापाट, ओंकार यांनी बिबवेवाडी पोलीसच्या पी.आय. सौ अनिता हिरवकर व गुन्हे शाखेच्या टीमचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार व अभिनंदन केले व आरोपीना फाशीची शिक्षा व्हावी अशे निवेदन केले.
अजित संचेती यांनी आपल्या पत्रकात असे म्हणाले की, पोलीसांबद्दल जनतेच्या मनात असलेल्या कटुता व पोलीस काही काम करत नाही, हे दूर व्हावेत यासाठी आम्ही जे पोलीस अधिकारी व कर्मचारी छान काम करतील, आशा अधिकारी व त्यांच्या टीमचे आम्ही सत्कार आणि अभिनंदन करणार, यामुळे जनतेच्या मनातले कटुता दूर होईल व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना अजून जोमाने काम करण्याची ओढ व प्रोत्साहन मिळेल .