Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कविकुलगुरू कालिदास विद्यापीठाचं संस्कृगत, योग, अध्याशत्म क्षेत्रात उल्लेखनीय योगदान – राज्यपाल

मुंबई (वृत्तसंस्था) : कविकुलगुरू कालिदास विद्यापीठानं केवळ देशातच नाही तर  संस्कृगत, योग, अध्याशत्म क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलं असून संपूर्ण जगाचं लक्ष विद्यापीठाकडे लागलं आहे. हे विद्यापीठ जगाच्याल अपेक्षा निश्चितपणे पूर्ण करेल, असा विश्वागस महाराष्ट्रायचे राज्यगपाल भगत सिंग कोश्यारी यांनी व्यक्त केला. कविकुलगुरू कालिदास संस्कृ्त विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत सोहळ्यात राज्यपाल अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. इंडीक अॅकॅडमीचे संस्थाशपक हरिकिरण वड्लमानी, महर्षी वेदव्यानस प्रतिष्ठानचे अध्यअक्ष आणि गीता परिवारचे संस्थाणपक स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज आणि विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Exit mobile version