Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आयपीएल-२०२२ साठी बंगळुरु इथं होणाऱ्या लिलावासाठी क्रिकेटपटूंची यादी जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएल-२०२२ साठी येत्या १२ आणि १३ तारखेला बंगळुरु इथं होणाऱ्या लिलावासाठी क्रिकेटपटूंची यादी बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं जाहीर केली आहे. त्यात ५९० खेळाडूंचा समावेश असून, त्यापैकी ३७० भारतीय, तर २२० जण इतर देशांमधले खेळाडू आहेत. एकूण ३३ खेळाडू याआधीच आयपीएलच्या १० संघांनी कायम ठेवले आहेत.

Exit mobile version