इलेट्रॉनिक्स वस्तू निर्मिंतीत भारताला जागतिक केंद्र बनवण्याचं उद्दिष्ट : पियुष गोयल
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ष २०२१-२२ मध्ये भारतानं १ हजार २४० कोटी डॉलर्स किमतीच्या, इलेट्रॉनिक्स वस्तूंची निर्यात केली. ही निर्यात २०१३-१४ सालच्या ६६० कोटी डॉलर्सपेक्षा ८८ टक्क्यांनी जास्त होती. या निर्यातीत मोबाईल, आयटी हार्डवेअर, ऑटो इलेट्रॉनिक या क्षेत्रातल्या निर्यातीचा प्रमुख वाटा आहे.
इलेट्रॉनिक्स- २०१९ च्या अंतर्गत इलेट्रॉनिक्स वस्तू निर्मिंतीत भारताला जागतिक केंद्र बनवण्याचं उद्दिष्ट असल्यचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं.