Site icon साप्ताहिक एकच ध्येय

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील ४ हजार ७४३ उमेदवारांचे अर्ज वैध – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची राज्यभरात छाननी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल ५ हजार ५४३ उमेदवारांपैकी ४ हजार ७४३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्रुटी आढळल्याने ७९८ उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाले आहेतअशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.
 
काल छाननीअंती नंदुरबार जिल्ह्यात ४ मतदारसंघात ३६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. धुळे जिल्ह्यात ५ मतदारसंघात ५६ उमेदवारजळगाव जिल्ह्यात ११ मतदारसंघात १५४ उमेदवारबुलढाणा जिल्ह्यात ७ मतदारसंघात ७५ उमेदवारअकोला जिल्ह्यात ५ मतदारसंघात १०१ उमेदवारवाशिम जिल्ह्यात ३ मतदारसंघात ६० उमेदवारअमरावती जिल्ह्यात ८ मतदारसंघात १५१ उमेदवारवर्धा जिल्ह्यात ४ मतदारसंघात ५९ उमेदवारनागपूर जिल्ह्यात १२ मतदारसंघात १८१ उमेदवारभंडारा जिल्ह्यात ३ मतदारसंघात ६६ उमेदवारगोंदीया जिल्ह्यात ४ मतदारसंघात ७१ उमेदवारगडचिरोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ४४ उमेदवारचंद्रपूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ९० उमेदवारयवतमाळ जिल्ह्यात ७ मतदारसंघात १२५ उमेदवारनांदेड जिल्ह्यात ९ मतदारसंघात ३२७ उमेदवारहिंगोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ५४ उमेदवारपरभणी जिल्ह्यात ४ मतदारसंघात ८१ उमेदवारजालना जिल्ह्यात ५ मतदारसंघात १३३ उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात ९ मतदारसंघात २०८ उमेदवारनाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघात २१२ उमेदवारपालघर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ६९ उमेदवारठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघात २५१ उमेदवारमुंबई उपनगर जिल्ह्यात २५ मतदारसंघात २७६ उमेदवार, मुंबई शहर जिल्ह्यात १० मतदारसंघात ८४ उमेदवाररायगड जिल्ह्यात ७ मतदारसंघात ११२ उमेदवारपुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघात ३७२ उमेदवारअहमदनगर जिल्ह्यात १२ मतदारसंघात १८२ उमेदवारबीड जिल्ह्यात ६ मतदारसंघात २०२ उमेदवारलातूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात १२० उमेदवारउस्मानाबाद जिल्ह्यात ४ मतदारसंघात ८२ उमेदवारसोलापूर जिल्ह्यात ११ मतदारसंघात २३७ उमेदवारसातारा जिल्ह्यात ८ मतदारसंघात १०८ उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यात ५ मतदारसंघात ४० उमेदवारसिंधुदूर्ग जिल्ह्यात ३ मतदारसंघात २७ उमेदवारकोल्हापूर जिल्ह्यात १० मतदारसंघात १८६ उमेदवारसांगली जिल्ह्यात ८ मतदारसंघात १११ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत.
Exit mobile version