Site icon साप्ताहिक एकच ध्येय

रशिया-युक्रेन संघर्ष जागतिक मंदीला कारणीभूत ठरु शकेल, असा जागतिक बँकेचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात अन्न, ऊर्जा आणि खतांच्या किंमती वेगानं वाढत असून त्यामुळे जागतिक मंदी येऊ शकते, असा इशारा जागतिक बँकेचे प्रमुख डेव्हिड मालपास यांनी दिला आहे.

रशिया-युक्रेन दरम्यान सुरु असलेलं युद्ध तसंच चीन मध्ये कोविडमुळे वारंवार होत असलेल्या टाळेबंदी जागतिक मंदीला कारणीभूत असून विकसनशील देशात अन्न, ऊर्जा आणि खतांची टंचाई जाणवत आहे, असंही ते आज म्हणाले.

Exit mobile version