Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नागरी सहकारी बँका ही काळाजी गरज – अमित शहा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी सहकारी बँका ही काळाजी गरज असून सहकार क्षेत्राची व्याप्ती दिवसोंदिवस वाढवण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय आणि सहकार गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. नागरी सहकारी बँकाविषयी नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय संमेलनात ते संबोधित करत होते. विकासाच्यां प्रारुपात सहकारिता हा महत्त्वाचा घटक आहे, असं ते म्हणाले.

Exit mobile version