Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अमेरिकेत महिलांना गर्भपाताचा संवैधानिक अधिकार देणारा ५० वर्ष जुना निर्णय रद्दबातल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गर्भपात करण्याचा महिलांचा संवैधानिक अधिकार काढून घेणारा मिसिसीपीतला कायदा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं उचलून धरला आहे. गर्भधारणेनंतर १५ आठवड्यांनी महिलांना गर्भपात करुन घेता येणार नाही, असा कायदा मिसिसीपी राज्यानं केला होता.

या निर्णयामुळं अमेरिकेत महिलांच्या या हक्कावर गदा येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णायामुळे अतिरेकी आदर्शवादाच्या नावाखाली महिलांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची टीका अध्यक्ष ज्यो बायडन यांनी केली आहे.

Exit mobile version