Site icon साप्ताहिक एकच ध्येय

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

मुंबई : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले.

यावेळी परिवहनमंत्री दिवाकर रावते,उद्योगमंत्री सुभाष देसाई, आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर,  गृह राज्यमंत्री दीपक केसरकर आदी उपस्थित होते. तसेच उपस्थित मंत्रालयीन अधिकारी,कर्मचारी यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Exit mobile version