Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी

मुुंबई : कुख्यात गुंड इक्बाल मिर्चीसोबतच्या कथित जमीन व्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची सक्तवसुली संचालनालयानं मुंबईत चौकशी केली. संचालनालयानं परवाच त्यांना चौकशीसाठी हजर होण्याचं समन्स बजावलं होतं.

ईडीनं मिर्चीच्या मालमत्तांची चौकशी सुरु केली आहे. त्या चौकशीतून मिर्ची याची पत्नी हजरा आणि पटेल तसंच त्यांची पत्नी वर्षा प्रवर्तक असलेल्या मिलिनियम डेव्हलपर्स या कंपनीत झालेल्या व्यवहाराची माहिती समोर आली आहे.

Exit mobile version