Site icon साप्ताहिक एकच ध्येय

बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा तीन मार्चपासून सुरु

मुुंबई : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं आहे.

बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा तीन मार्चपासून सुरु होणार आहे. हे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Exit mobile version