मुुंबई : राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी उद्या होणा-या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज सकाळी उत्तराखंडमधल्या चारधामांपैकी एक असलेल्या केदारनाथाचं दर्शन घेऊन आशीर्वाद मागितले.
यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडनवीसही होत्या.