Site icon साप्ताहिक एकच ध्येय

येत्या २ दिवसात विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या २ दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. या काळात, विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.

Exit mobile version