मुंबई : मुंबई शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात निर्देशांकात 128 पूर्णांक 48 दशांश अंकांची वाढ होऊन तो 39 हजार 960 पूर्णांक 32 दशांश अंकांवर पोचला.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 35 पूर्णांक 85 दशांश अंकांची वाढ नोंदवत तो 11 हजार 822 अंकांवर आला.