नवी दिल्ली :
अनु.क्र. | नांव | पक्ष | भारताकडून आदान-प्रदान करणारी व्यक्ती | जर्मनीकडून आदान-प्रदान करणारी व्यक्ती |
1. | 2020-2024 या काळासाठी होणाऱ्या चर्चांबाबत जेडीआय अर्थात इरादा दर्शक संयुक्त घोषणा पत्र | परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि जर्मनीचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय | डॉ. एस जयशंकर परराष्ट्र व्यवहार मंत्री | हायको मास परराष्ट्र व्यवहार मंत्री |
2. | धोरणात्मक प्रकल्पांवरच्या सहकार्याबाबत इरादा दर्शक संयुक्त घोषणा पत्र | रेल्वे मंत्रालय आणि आर्थिक व्यवहार आणि ऊर्जा मंत्रालय | विनोद कुमार यादव
अध्यक्ष, रेल्वे मंडळ |
ख्रिस्तीयन हिर्टे पार्लमेंटरी स्टेट सेक्रेटरी, आर्थिक व्यवहार आणि ऊर्जा मंत्रालय |
3. | ग्रीन अर्बन मोबॅलिटीसाठी इंडो-जर्मन भागीदारीकरिता इरादा दर्शक संयुक्त घोषणा पत्र | गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय आणि आर्थिक सहकार्य आणि विकास मंत्रालय, जर्मनी | दुर्गाशंकर मिश्रा, सचिव, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार | नॉरर्बट बार्थले, पार्लमेंटरी स्टेट सेक्रेटरी, आर्थिक सहकार्य आणि विकास मंत्रालय |
4. | कृत्रिम बुद्धीमत्तेबाबत संशोधन आणि विकासासाठी संयुक्त सहकार्यासाठी इरादा दर्शक संयुक्त घोषणा पत्र | विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आणि जर्मनीचे शिक्षण आणि संशोधन मंत्रालय | प्रोफेसर आशुतोष शर्मा, सचिव, विज्ञान आणि तंत्रज्ञान | अंजा कार्लित्झेक शिक्षण आणि संशोधन मंत्री |
5. | सागरी कचरा रोखण्यासंदर्भात सहकार्य करण्याविषयी इरादा दर्शक संयुक्त घोषणा पत्र | गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय आणि पर्यावरण, निसर्ग संवर्धन आणि आण्विक सुरक्षा मंत्रालय | दुर्गाशंकर मिश्रा, सचिव, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार | जोचेन फ्लासबर्थ, पार्लमेंटरी स्टेट सेक्रेटरी, पर्यावरण, निसर्ग संवर्धन आणि आण्विक सुरक्षा मंत्रालय |
स्वाक्षऱ्या करण्यात आलेले सामंजस्य करार/करार:-
- इस्रो आणि जर्मन एरोस्पेस सेंटर यांच्यात कर्मचारी आदान-प्रदान करण्याविषयीच्या व्यवस्थेची अंमलबजावणी
- हवाई वाहतूक क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत इरादा दर्शक संयुक्त घोषणा पत्र
- आंतरराष्ट्रीय स्मार्ट सिटी नेटवर्क सहकार्याबाबत इरादा दर्शक संयुक्त घोषणा पत्र
- कौशल्य विकास आणि व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण सहकार्याबाबत इरादा दर्शक संयुक्त घोषणा पत्र
- स्टार्ट अप क्षेत्रात आर्थिक सहकार्य दृढ करण्याबाबत इरादा
- कृषी बाजार विकासाबाबत द्विपक्षीय सहकार्य प्रकल्प उभारण्याबाबत इरादा दर्शक संयुक्त घोषणा पत्र
- व्यवसायामुळे उद्भवणारे रोग, पुनर्वसन या क्षेत्रात सामंजस्य करार
- आंतरदेशीय किनारी सागरी तंत्रज्ञान सहकार्याबाबत सामंजस्य करार
- वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान संशोधन सहकार्याला प्रोत्साहन देऊन विस्तार करण्यासाठीचा सामंजस्य करार
- आयुर्वेद,योग आणि ध्यानधारणा यामध्ये शैक्षणिक सहकार्य करण्याबाबतचा सामंजस्य करार
- उच्च शिक्षण क्षेत्रात भारत-जर्मनी भागीदारी मुदत वाढवणारा सामंजस्य करार
- ॲग्रीकल्चर एक्सेंटेंशन मॅनेजमेंट राष्ट्रीय संस्था आणि जर्मनीची कृषी अकादमी यांच्यामध्ये कृषी तंत्रज्ञान आणि व्यावसायिक प्रशिक्षणाबाबत सामंजस्य करार
- सिमेन्स आणि एमएसडीई आणि आर्थिक सहकार्य आणि शाश्वत विकासासाठी कौशल्य विकास मंत्रालय, जर्मनी यांच्यात इरादा दर्शक संयुक्त घोषणा पत्र
- उच्च शिक्षण क्षेत्रात इंडो-जर्मन भागीदारीची मुदत वाढवणारा सामंजस्य करार
- संग्रहालय क्षेत्रात सहकार्याबाबतचा सामंजस्य करार
- अखिल भारतीय फुटबॉल संघटना आणि जर्मनीची डॉयशे फुटबॉल यांच्यात सामंजस्य करार