Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जगातील पहिल्या कृत्रिम बुद्धिमत्ता करारावर २८ देशांची स्वाक्षरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारत, अमेरिका, ब्रीटन आणि युरोपीय संघासह २८ देशांनी कृत्रीम बुद्धीमत्तेच्या क्षेत्रातल्या पहिल्या करारावर स्वाक्षरी केली आहे. कृत्रीम बुद्धीमत्तेच्या क्षेत्रात उद्भवणारे संभाव्य धोके ओळखण्यासाठी सर्व देश एकत्र येऊन काम करणार आहेत. ब्रिटनमधल्या दुसऱ्या महायुद्धाशी संबंधीत ब्लैच्ले मैदानात ही दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. म्हणून या कराराला ब्लैच्ले करार म्हणुनही संबोधलं जात आहे.

Exit mobile version