नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हाँगकाँगमध्ये कायदे मंडळातल्या लोकशाही विरोधी प्रतिनिधींच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर निदर्शकांनी आज भुयारी रेल्वेस्थानक आणि बाजारपेठेची नासधूस केली.
इशान्यकडच्या शा- टीन इथं खिड्क्यांच्या काचा आणि तिकीटयंत्राची तोडफोड केल्यानं प्राधिकरणानं इथलं स्थानक तात्पुरतं बंद केलं. पोलिसांना जमावाला पांगवलं मात्र कोणालाही अटक केल्याचं वृत्त नाही.
वायव्य भागात त्सुएन मुन इथं दुस-या एका घटनेत सुमारे 35 निदर्शकांनी बाजारपेठ आणि हॉटेलची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली.