Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारतीय पेटंट राजमार्ग कार्यक्रमाला प्रस्तावाला मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्रिमंडळानं भारत पेटंट डिजाईन ,ट्रेडमार्क महानियंत्रक यांच्या अंतर्गत भारतीय पेटंट राजमार्ग कार्यक्रम प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

जपान पेटंट कार्यालया बरोबर प्रायोगिक तत्त्वावर तीन वर्षांसाठी हा करार करण्यात येणार आहे, आणि इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक, ऑटोमोबाईल, आदी क्षेत्रात पेटंटच संदर्भातले प्रस्ताव स्वीकारले जातील.

पेटंट कार्यालय या संदर्भातले नियम आणि अटी ठरवणार असल्याचा, सरकार तर्फे जारी पत्रात म्हटलं आहे.

Exit mobile version