नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अण्वस्त्रांचा वापर आणि एकूणच शस्त्रास्त्रांचा वाढता व्यापार यावर पोप फ्रांसिस यांनी टिका केली आहे. अणूबाँब हल्ल्यात उद्धवस्त झालेल्या जपानमधल्या नागासाकी शहराला पोपनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.
सुरक्षा, स्थैर्य आणि शांतता यांना शस्त्र हा पर्याय असू शकत नाही असं ते म्हणाले. पोप हिरोशिमाला भेट देतील.