Site icon साप्ताहिक एकच ध्येय

ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन कॉन्झर्वेटिव पक्षाचा जाहीरनामा करणार प्रसिद्ध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन त्यांच्या कॉन्झर्वेटिव पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. ब्रिटनमधे होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवण्याच्या दृष्टीनं या जाहीरनाम्यात ब्रेक्झीट आणि कठोर उपाय योजनांसदर्भात आश्वासन दिलं आहे.

पक्षाला बहुमत मिळालं तर 25 डिसेंबरपूर्वी ब्रेक्झीट संदर्भातलं नवं विधेयक आणण्याचं जाहीरनाम्यात म्हटलं आहे.

Exit mobile version