Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सुरिनाममध्ये राजकीय विरोधकांना फाशी दिल्याप्रकरणी राष्ट्रपती देसी बॉटर्स यांना २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुरिनाममध्ये राजकीय विरोधकांना फाशी दिल्याप्रकरणी राष्ट्रपती देसी बॉटर्स यांना लष्करी न्यायालयानं २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

१९८० च्या दशकात ते दक्षिण अमेरिकी देशाले हुकूमशाह होते, बॉर्टर सध्या चीनच्या राजकीय दौऱ्यावर आहेत, पुढच्या आठवड्यात सुरिनाममध्ये परत आल्यानंतर ते या निर्णयाविरोधात अपील करणार आहेत, अशी माहिती त्यांचे वकील इरविन कन्हाई यांनी दिली.

Exit mobile version