Site icon साप्ताहिक एकच ध्येय

चंद्रावर गेलेल्या विक्रम या लँडरचा शोध लागला असून नासानं त्याची छायाचित्र घेतली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नासाच्या एका उपग्रहाला चंद्रावर गेलेल्या विक्रम या लँडरचा शोध लागला असून नासानं त्याची छायाचित्र घेतली आहेत. विक्रम या लँडरचा सप्टेंबर महिन्यात संपर्क तुटला होता. हे लँडर चंद्राच्या कक्षेत कोसळले होते.

नासानं २६ सप्टेंबरला या लँडरच्या अवशेषांची छायाचित्र प्रसारित करुन त्यात विक्रमचे अवशेष शोधण्याचं आवाहन लोकांना केलं होतं. यानुसार शण्मुगा सुब्रमण्यम यांनी विक्रमचे अवशेष ओळखून ते शोधून काढले आहेत.

Exit mobile version