Site icon साप्ताहिक एकच ध्येय

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं युरोपियन कमिशनच्या नव्या आयुक्त उर्सुला वॉन डर लेअर यांचं अभिनंदन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युरोपियन कमिशनच्या नव्या आयुक्त उर्सुला वॉन डर लेअर यांचं अभिनंदन केलं आहे. दूरध्वनीवरुन साधलेल्या संपर्कात त्यांनी युरोपियन कमिशनच्या पहिल्या महिला आयुक्त झाल्याबद्दलही आनंद व्यक्त केला आहे.

भारत आणि युरोपियन कमिशनची भागीदारी ही लोकशाही मूल्य, कायद्याचा सन्मान यावर आधारित असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version