मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात सुरु असलेल्या काही प्रकल्पांचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये ५०५ किलोमीटर लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा समावेश असून यातला १५५ किलोमीटरचा मार्ग हा महाराष्ट्रातून जातो.
सरकार लवकरच आर्थिक स्थितींबाबत श्वेतपत्रिकाही काढणार असल्याची माहिती ठाकरे यांनी बातमीदारांना दिली.