Site icon साप्ताहिक एकच ध्येय

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला फुटबॉल संघाचा मालदीववर ५-० असा दणदणीत विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला फुटबॉल संघानं मालदीवचा ५-० असा दणदणीत पराभव केला. या विजयामुळे गुणतालिकेत भारतीय संघ अग्रस्थानी पोहचला आहे.

दुस-या सामन्यात यजमान नेपाळनं श्रीलंकेचा १-० असा पराभव केला. भारताचा पुढचा सामना उद्या सकाळी श्रीलंकेबरोबर होणार आहे.

Exit mobile version