Site icon साप्ताहिक एकच ध्येय

बाल अश्लील चित्रफित प्रकरणी अनौपचारिक समितीला अहवाल सादर करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बाल अश्लील चित्रफित प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या अनौपचारिक समितीला आपला अहवाल सादर करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला असल्याचं राज्यसभा अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं.

ही समिती अनेक शासकीय संस्था, नागरी संस्था, सोशल मिडीया कंपन्या आणि इतरांबरोबर समन्वय साधून हा अहवाल तयार करणार आहे. या विषयावर चर्चा करून हा प्रश्न सोडवण्यासाठी सदस्यांनी कायमस्वरूपी उपाय सुचवावेत, असंही त्यांनी सांगितले.

Exit mobile version