Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नागरिकत्व सुधारणा विधेयक ईशान्येकडील राज्यांच्या आणि देशांच्या हिताचं – कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा विधेयक ईशान्येकडील राज्यांच्या आणि देशांच्या हिताचं आहे, असं मत संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे.

ते संसदेबाहेर बातमीदारांशी बोलत होते. हे विधेयक संसदेत मंजूर होईल असंही ते म्हणाले.

Exit mobile version